¡Sorpréndeme!

Goa Dabolim international airport: विमानतळाची धावपट्टी काही दिवसांसाठी बंद..! | Gomantak |

2021-06-16 1 Dailymotion

गोव्यातील दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टी सप्टेंबरपर्यंत रात्रीची बंद राहणार आहे... अशी माहिती नौदलाच्या मुंबई येथील प्रवक्त्यांनी दिलीये...
देखभाल दुरूस्ती, अद्ययावती करणासाठी रात्री 10 ते सकाळी 6 यावेळेत धावपट्टी बंद ठेवण्यात येणार आहे.
#gomantak #airport